PMC bans open bonfires in Pune citing pollution and rising winter health risks. saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कडाक्याची थंडी; पण शेकोटीला बंदी, महापालिकेचा अजब निर्णय

PMC Orders Ban on Open Bonfires in Pune: पुणे महानगरपालिकेने हिवाळ्यात उघड्यावर शेकोटी जाळण्यावर बंदी घालण्याचा कडक आदेश जारी केलाय. वाढत्या PM2.5 आणि PM10 च्या पातळीमुळे दमा आणि श्वसनाच्या समस्यांसह आरोग्य धोके निर्माण होत आहेत , त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिगरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किया कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या थुरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे.

पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिगरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किया कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या घरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत.

शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जर पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा/जैविक पदार्थ (बायोमास) / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला.

कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, गफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कार्यकर्ते गेले उडत, सत्ता हवी घरात, मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात

Pod Taxi Project: ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये धावणार पॉड टॅक्सी; प्रकल्पाला सरकारची मंजुरी

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या कारणं अन् रामबाण उपाय

ठाकरे गटाला महाराष्ट्रात मोठा हादरा; उपनेता, माजी उपमहापौरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

Local Body Elections : मतदानाआधीच उधळला विजयी गुलाल! मलकापूरमध्ये भाजपचे एकाच वेळी ५ उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT