Pune hit And Run Case Saam Diital
मुंबई/पुणे

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Pune Accident News : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडलं होतं. न्यायालयाने तो अल्पवयीन असून त्याच्यावर लावण्यात आलेले कलम हे जामिनास पात्र असल्यामुळे त्याला काही प्रमुख अटींवर जामीन मंजूर केला आहे.

Sandeep Gawade

पुण्यात एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडलं होतं. यात एका तरुणीचा आणि तरुणाचा मृ्त्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं आणि बाल न्यायालयाने त्याला तात्काळ जामीनही मंजूर केला. न्यायालयाने तो अल्पवयीन असून त्याच्यावर लावण्यात आलेले कलम हे जामिनास पात्र असल्यामुळे त्याला काही प्रमुख अटींवर जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने या घातल्या आहेत अटी?

अल्पवयीन आरोपीला पुढील पंधरा दिवस रस्त्यावर थांबून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत वाहतुकीचे नियोजन करणे बंधनकारक

अल्पवयीन तरुणाला घ्यावे लागणार मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन

भविष्यात त्याच्या हातून कुठलाही अपघात घडला तर अपघातग्रस्तांना करावी लागणार मदत

अल्पवयीन तरुणाला डॉक्टरांकडे जाऊन दारू कशी सोडावी याबद्दल घ्यावे लागणार धडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT