A 70-year-old Pune local, fondly called ‘Appa’, arrives in desi style at the Pune Grand Tour cycling event, winning hearts and applause. Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

Pune Grand Tour Gets An Unexpected Hero: पुणे ग्रँड टूरमध्ये सर्वांनाच धक्का देणारं चित्र पाहायला मिळालं...या ग्रँड टूरमध्ये जगभरातले सायकलपटू सहभागी होतात...सगळे एक से बढकर एक चॅम्पियन..मात्र यांना टक्कर देण्यासाठी अस्सल गाववाले अप्पाच मैदानात उतरले...

Omkar Sonawane

पुण्याचं ढ्याशिंग अप्पा अन् रंगल्या जोरदार गप्पा. ही हाय पुण्याचं अप्पा. तीन गुंड्याचा पांढरा शर्ट लेंगा...अन् डोक्यावर गांधी टोपी... वय सत्तर अन् रुबाब बघून गार झालं सगळं बाहाद्दर.... पुण्यात रंगलीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा... देशी परदेशी स्पर्धकांनी दणक्यात सहभाग घेतलाय... पण थाटात एंट्री झाली आप्पाची..

लाडक्या सायकल संग आप्पा हात दाखवत थाटात आलं.

अन् ऑन द स्पॉट हजर झालं. मोकळ्या रस्त्यानं अप्पाची एंट्री दणक्यात... बघ्यानी हाणल्या टाळ्या अन् शिट्ट्या जोरदार.... अप्पानं आयोजकांची घेतली भेट अन् बोलून दाखवली भाग घेण्याची इच्छा थेट... पुढं काय झालं अप्पाच्या तोंडून ऐका...

अप्पा जाऊ द्या या वयात अनेकजन खाटवर आडवं.. पण तुम्ही हाणताय सायकलच्या चकरा गरागरा... कारण आप्पाचा विषय लय हार्ड हाय...

आप्पाकडं सायकलची रायड हाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT