पुण्यात गुंडांचा तलवारी-कोयते नाचवत धुमाकूळ - Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात गुंडांचा तलवारी-कोयते नाचवत धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड

पुण्यातील सय्यदनगरमध्ये गल्ली क्र 11 व 12 मध्ये व रस्त्यावर स्थानिक लँड माफिया गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच घातला

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील Pune सय्यदनगरमध्ये गल्ली क्र 11 व 12 मध्ये व रस्त्यावर स्थानिक लँड माफिया Land Mafia गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी Swords कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच घातला. goons threaten people by swords in Pune

सय्यदनगर परिसरात आपल्या टोळीची Gang दहशत निर्माण करण्यासाठी 20 ते 22 गुंडांनी घरांमध्ये घुसून महिला व लहान मुलांना मारहाण केली. तर पुण्यातील मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी Trader टीव्ही स्पेअर पार्टसचे बिल देण्याकरिता आला होता. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि त्याच्याजवळ असलेली 27 हजाराची रक्कमही या गुंडांच्या टोळक्याने लुटली.

या गुंडांमुळे आम्ही सर्वजण भयभीत झालो असून जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आमच्यावर आली आहे, लहान मुले,वृद्ध महिला यांना मारहाण करणाऱ्या या गुंडांवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

रिक्षाचालक,मजूर, जरी काम करणारे कामगार या भागात राहतात. या लोकांचे कोणाशीही वैर नसताना केवळ दहशत पसरवण्यासाठी स्थानिक लँड माफिया टोळीतील गुंडांनी हा हल्ला केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सय्यदनगर परिसरातील नागरिकांनी व दुकानदारांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांना काही झाल्यास शासन जबाबदार- सतेज पाटील

Can diabetics eat modak: मधुमेही रूग्णांनी गणपतीत मोदक खावा का? गणेशोत्सवात गोड पदार्थ खाताना या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

पंचामृत प्यायल्याने शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या

Janmashtami 2026 Marathi Wishes: प्रेम असो वा मैत्री... जन्माष्टमीचे 'हे' शुभेच्छा संदेश जिंकतील प्रत्येकाचे मन, 5 व्या क्रमांकाचा सर्वात बेस्ट

SCROLL FOR NEXT