ED Raid Saam Tv
मुंबई/पुणे

Pune ED Raid : पुण्यात 'ईडी' धाड; उद्योजक डी. एस कुलकर्णींच्या कार्यालयाची झाडाझडती

पुण्यात कुलकर्णींच्या कार्यालयावर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा मारला. उद्योजक डी. एस कुलकर्णींच्या कार्यालयाची ईडीने झाडाझडती घेतली आहे.

Rohini Gudaghe

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेले उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यात कुलकर्णींच्या कार्यालयावर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा मारला. मुंबईवरून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सकाळपासूनच कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचा अनोखा अंदाज, सुंदर फोटो झाले व्हायरल

Shocking: घटस्फोटित महिलेचा लग्नासाठी हट्ट; ज्याला जीव लावला त्यानेच जीव घेतला

Maharashtra Live News Update: मेट्रो वन मार्गावर बिघाड ; साकीनाका स्थानकात तांत्रिक अडचण

Sonali Bendre: मराठमोळ्या सोनाली बेंद्रेचा हटके साडी ड्रेपिंग स्टाइल; मॉर्डन साडी लूकसाठी तुम्हीही करा या टिप्स फॉलो

PAN-Aadhaar Linking: ...तर तुमचं पॅन कार्ड कायमचं होईल बंद, कधीपर्यंत दिली मुदत?

SCROLL FOR NEXT