Pune Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: दोन तरुणांमध्ये वाद.. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला; पुण्यातील संतापजनक प्रकार

Pune Latest News: पुणे शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला असून भांडण सोडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील गुन्हेगारीने कळस गाठला असून भांडणे सोडवायला गेलेल्या एका पोलीस बीश मार्टलवरच चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्त माहिती अशी की, पुणे (Pune) शहरातील बिववेवाडी (Bibwewadi) परिसरात अप्पर इंदिरानगर भागात दोन तरुणांमध्ये वाद झाला. एक तरुण दारू पिऊन संकेत साळुंके या युवकाला करत होता. या वादाची माहिती पोलिस बीट मार्शलला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी दारु पिलेल्या तरुणाने संकेत साळुंके याच्या चेहऱ्यावर वार केले. तसेच हे भांडण सोडवताना सोळुंके याने पोलिसांच्या हातावरही चाकूने हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उत्तम वसंत सोळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यल्ला टोळीवर मोक्काची कारवाई....

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात मंगला चित्रपटगृहाजवळ (Mangala talkies) नितीन म्हस्के या तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील खून करणाऱ्या सागर ऊर्फ यल्ल्या कोळानट्टी याच्यासह टोळीतील २० जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT