Pune Airport News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: पुणे विमानतळावर गोंधळ! विमान वेळेत न आल्याने संतप्त प्रवाशांनी केलं आंदोलन

Pune Airport News: पुणे विमानतळावर गोंधळ! विमान वेळेत न आल्याने संतप्त प्रवाशांनी केलं आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Airport News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एअर एशियाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पुणे विमानतळावर सकाळी ५.३५ नियोजित असलेलं विमान वेळेत न आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

यानंतर काही प्रवाशांनी एअर एशियाविरुद्ध विमानतळावरच आंदोलन देखील सुरू केले. (Airasia Flight ) सकाळी पाच वाजता नियोजित असलेलं विमान दुपारी साडेतीन वाजले तरी आले नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे काही प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ देखील घातल्याचा प्रकार घडाला.१० तास हून सुद्धा १५० प्रवासी विमानतळावर खोळंबले होते.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते बेंगलोर हे एअर एशियाचे विमान सकाळी ५.३५ या निर्धारित वेळेवर निघाले नाही. या विमानाने दुपारी साडेतीन वाजले तरी बेंगलोरहून टेक ऑफ न केल्याने काही प्रवाशांनी पुणे विमानतळावर गोंधळ घातला. या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाला असे एअर एशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT