Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: डंपरची बाईकला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Accident News: नगर-पुणे रोडवर केसनंद फाटा वाघोली येथे हा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Accident News : पुण्यात डंपरच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नगर-पुणे रोडवर केसनंद फाटा वाघोली येथे हा अपघात झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून जात असताना डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर डंपर त्यांच्या अंगावरुन गेल्याने पती-पत्नीचा जागेवर चिरडून मृत्यू झाला. घटनेनंतर डंपर चालक पळून गेला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाशा बॅरेजची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Child Safety Alert : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू; २ औषधांवर तात्काळ बंदी, धक्कादायक कारण समोर

Rakhi Sawant: 'डोनाल्ड ट्रम्प माझे खरे बाबा', आईनं शेवटच्या पत्रात लिहिलं होतं...; राखी सावंत पुन्हा बरळली

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT