Pravin Chavhan Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: 'पेनड्राईव्ह बॉम्ब' प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा; गृहमंत्र्यांची माहिती

देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह प्रकरणी उत्तर देणार असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 'पेनड्राईव्ह बॉम्ब' प्रकरणी उत्तर देणार असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह केस प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलीये, मुंबई पोलिसांवर फडणवीसांचा विश्वास नाही का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मात्र यावेळी त्यांनी पहिल्या पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरणामध्ये सुत्रधार असणारे आणि फडणवीसांनी ज्यांच्यावरती आरोप केले होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravगn Chavan) यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिला असून तो आम्ही स्वीकारला असल्याचं त्यांनी सांगितल आणि या सर्व प्रकरणाची चौकशी आपण सीबीआयकडे दिली असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT