महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या गौतमी पाटीलचा निषेध
अपघातानंतर गौतमीनं रिक्षाचालकाची विचारपसू केली नाही.
पुण्यात गनिमी कावा संघटनेनं आंदोलन केलयं.
लाखो दिलो की धडकन असणाऱ्या गौतमी पाटीलविरोधात आता लोक चक्क रस्त्यावर उतरलेत. महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या गौतमी पाटीलचा निषेध. अशा आशयाचं पोस्टर झळकवून पुण्यात गनिमी कावा संघटनेनं आंदोलन केलयं. त्यामुळे एक आठवडा उलटून गेला तरी गौतमी पाटीलच्या कार अपघाताचा मुद्दा वादाचं कारण ठरतोय. अपघातानंतर गौतमीनं रिक्षाचालकाची विचारपसू केली नाही, उपचारांचा खर्चही उचलला नाही,म्हणून गनिमी कावा संघटना गौतमीविरोधात रस्त्यावर उतरलीय.

दुसरीकडे 8 दिवस उलटूनही गौतमीनं पोलिसांक़डे अद्याप जबाब नोंदवलेला नाहीय.. 1 ऑक्टोबरला पोलिसांनी नोटीस बजावूनही गौतमी उपस्थित राहिली नाही.. त्यामुळे गौतमी पाटीलला कोणाची भीती वाटतेय? पोलिसांसमोर हजर राहाण्याचं गौतमी का टाळतेय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.