पुण्यात तुळशीबाग मंडळाच्या ढोल ताशा पथकाला पोलिसांनी रोखलं
पुण्यात तुळशीबाग मंडळाच्या ढोल ताशा पथकाला पोलिसांनी रोखलं अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

पुण्यात तुळशीबाग मंडळाच्या ढोल ताशा पथकाला पोलिसांनी रोखलं

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही. मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे. मागील १० दिवसांपासून भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेश विसर्जनाकरिता गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात मानाचार चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाने मिरवणूक काढली. ढोल पथक गजरात मिरवणूक, कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात मिरवणुकीला बंदी आहे. पोलिस आणि कार्यकर्ते समोरासमोर आले. ढोल वाजवल्याने पोलीस आणि मंडळांचे कार्यकर्ते यामध्ये शाबधिक चकमक देखील झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT