धक्कादायक | पिंपरी - चिंचवड शहरात स्कोडा कार मध्ये आढळला मृतदेह! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

धक्कादायक | पिंपरी - चिंचवड शहरात स्कोडा कार मध्ये आढळला मृतदेह!

मृत व्यक्तीसोबत काही घातपात झाला होता का याचा तपास वाकड पोलिस करत आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी - चिंचवड : पिंपरी - चिंचवड PCMC शहरातील थेरगाव परिसरामध्ये स्कोडा कार skoda Car मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महेश लक्ष्मण पायगुडे असं स्कोडा कार मध्ये आढळून आलेल्या मयत व्यक्तीच नाव आहे. (Pimpri - The body of a man was found in a Skoda car in Chinchwad city)

महेश हा चिंचवड येथे राहायला असून तो टेलको कंपनी Telco company मध्ये कामाला होता. पण तो गेल्या तीन दिवसापासून तो हरवला होता. मात्र आज संध्याकाळी थेरगाव येथील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कोडा कार मध्ये महेशचा मृतदेह आढळून आला आहे.

महेशचा मृत्यू नेमका कशाने झाला? की त्याच्या सोबत काही घातपात झाला याचा तपास वाकड पोलिस करत आहेत. मात्र या घडलेल्या घटनेमुळे थेरगाव परिसारामध्ये एकच खळबळ माजली होती.

Edietd By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT