Pimpri Chinchwad Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad: बाॅयफ्रेंडच्या डाेळ्यात आईनं टाकली मिरची पूड; गर्लफ्रेंडच्या भावांनीही चाेपलं

प्रियसीच्या भावांनी देखिल प्रियकराला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे - पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकरावर प्रेयसीच्या आईने डोळ्यात मिरची पूड फेकून गंभिर जखमी केल आहे. तर प्रियसीच्या भावांनी देखिल प्रियकराला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल आहे.

हे देखील पाहा -

पिंपरी चिंचवड शहरातील प्रेम लोक पार्क येथील नीलकंमल सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विशाल कसबे नामक प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. विशालवर सध्या मोरया रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात विशालचा भाऊ छत्तू कसबे यांनी विशालच्या प्रेयसीची आई व दोघा भावा विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

विशालच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चिंचवड पोलिसांनी प्रेयसीची आई व तिच्या दोन अल्पवयीन भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT