Pimpri Chinchwad election winning candidates list : पिंपरी चिंचवडमधील भाजपचे दादा महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी पिंपरीची सत्ता मिळवण्यासाठी काकांसोबत हातमिळवणी केली, पण हवं तेवढं यश मिळाले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. पिंपरीमध्ये आतापर्यंत कोणते उमदवार विजयी झाले? यादी पाहूयात.
पिंपरी चिंचवड महापालिका (एकूण जागा - 128)
प्रभाग क्रमांक ५ विजयी उमेदवार
भीमाबाई फुगे, राष्ट्रवादी
सागर गवळी, भाजप
कविता भोंगळे, भाजप
जालिंदर शिंदे, भाजप
प्रभाग क्रमांक ७
विराज लांडे, राष्ट्रवादी
सोनाली गव्हाणे, भाजप
राणी पठारे भाजप
नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्रमांक १६
निलेश तरस, शिवसेना शिंदे
ऐश्वर्या तरस, शिवसेना शिंदे
रेश्मा कातळे शिवसेना शिंदे
प्रभाग क्रमांक 17
भाऊ साहेब भोईर ( राष्ट्रवादी )
शेखर चिंचवडे ( राष्ट्रवादी )
आशा सूर्यवंशी ( भाजप )
पल्लवी वाल्हेकर ( भाजप )
प्रभाग १८
अपर्णा डोके, भाजप
मनिषा चिंचवडे, भाजप
अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
सुरेश भोईर, भाजप
प्रभाग 17 विजयी उमेदवार
आशा सूर्यवंशी,भाजप
भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी वाल्हेकर,भाजप
शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 22 विजयी उमेदवार
नीता पाडळे,भाजप
कोमल काळे,भाजप
विनोद नढे,भाजप
संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 25
राहुल कलाटे ( भाजप )
कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )
रेश्मा भुजबळ ( भाजप )
श्रुती वाकडकर ( भाजप )
प्रभाग क्रमांक 26 विजयी उमेदवार
ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
आरती सुरेश चौंधे - भाजपा
स्नेहा रणजीत कलाटे - भाजपा
संदीप अरुण कस्पटे - भाजपा
प्रभाग क्रमांक 28
शत्रुघ्न काटे - भाजपा
अनिता काटे - भाजपा
कुंदा भिसे - भाजपा
नाना काटे - राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करत असल्याचे दिसत आहे. १२८ जागा असलेल्या महापालिकेत भाजपने आतापर्यंत ८४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ उमेदवार आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेस, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. आतापर्यंत त्यांना खातेही उघडता आले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.