PDCC Bank अजित पवार
PDCC Bank अजित पवार - Saam TV
मुंबई/पुणे

PDCC Bank: कोण होणार पुणे जिल्हा बँकेचा अध्यक्ष?..१ वाजता निवडणूक

साम टिव्ही

(अश्विनी जाधव-केदारी)

पुणे : पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नव्या चेहेऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती आहे. त्यामुळे आता बँकेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. (PDCC Bank Chairman Election today)

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी (PDCC Election) २१ जागांपैकी १४ जागा झाल्या बिनविरोध झाल्या होत्या. आहेत. त्यामुळे उरलेल्या ७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात १४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. एकूण १२३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे- पाटील, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते- पाटील, संजय जगताप या महत्वाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.

आज दुपारी एक वाजता अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व संचालकांची बैठक घेणार आहेत. माजी आमदार रमेश थोरात, आमदार अशोक पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

SCROLL FOR NEXT