Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

Ruchika Jadhav

रॉयल ब्लू रंगाची साडी

सोनालीने नुकतेच रॉयल ब्लू रंगाच्या साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

सुंदर फोटो

या फोटोंमध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.

Sonalee Kulkarni | Saam TV

गळ्यात मोत्याचा हार

या साडीवरील लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने गळ्यात मोत्याचा हार परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

डायमन्ड टिकली आणि गुलाबी लिपस्टीक

कपाळी डायमन्ड टिकली आणि गुलाबी लिपस्टीकने सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

निळ्या रंगाचाच आयमेकअप

तिने या लूकमध्ये निळ्या रंगाचाच आयमेकअप सद्धा केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सफेद रंगाचा गजरा

केसांचा सिंपल बन बांधून तिने यावर सफेद रंगाचा गजरा लावला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मनोरंजन विश्वात मोठी कामगिरी

सोनालीने मराठी मनोरंजन विश्वात मोठी कामगिरी केली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

प्रत्येक पात्राला न्याय

तिच्या प्रत्येक पात्राला तिने पूणपणे न्याय दिला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

Prasadacha Sheera | Saam TV