Ruchika Jadhav
प्रसादाचा शिरा सर्वांनाच आवडतो. याचा स्वाद अनेकांना सतत चाखावा वाटतो.
मात्र अनेक व्यक्तींना प्रसादासाठी परफेक्ट शिरा बनवता येत नाही.
प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी २ वाटी रवा घेतल्यास तो तुपात छान भाजून घ्या.
जर तुम्ही २ वाटी रवा घेत असाल तर तूप देखील किंवा किमान दिड वाटी तूप घ्या.
जितका रवा असेल त्यानुसार ३ वाटी साखर घ्या.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
प्रसादाचा शिरा असल्याने यामध्ये मध आणि तुळशीची काही पाने देखील टाका.
तयार झाला गरमागरम प्रसादाचा शिरा. लहान मुलं देखील या शिऱ्यावर ताव मारतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.