PCMC : दिवाळीनिमित्त गणेश तलावात आकर्षक विद्युत रोषणाई! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

PCMC : दिवाळीनिमित्त गणेश तलावात आकर्षक विद्युत रोषणाई!

दिवाळी पाड्व्या निमित पिंपरी-चिचवड शहराच्या प्राधिकरण भागातील गणेश तलावात, अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : हजारो दिव्यांच्या प्रकाशाने गणेश तलाव आणि  स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यान  परिसर उजळून निघालाय. त्याच बरोबरआकाशात उडणाऱ्या आकाश दिव्यांनी या दीपोत्सवाच्या सणात आणखीच भर घातली.

हे देखील पहा :

प्राधिकरण भागात दरवर्षी साजरा केल्या जाणारा हा दीपोत्सव, आता पिंपरी चिंचवड शहराची ओळख बनला आहे. त्यामुळे या दीपोत्सवाच्या आरासा सोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गणेश तलावाच्या परिसरात हजारो नागरिक इथे गर्दी करतात.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सण-वार विसरत चाललेल्या तरुणांईला, दीपोत्सवाच्या प्रकाशाची जाणीव व्हावी, ह्या उद्देशाने मागील कित्येक वर्षापासून हा दीपोत्सव साजरा करत असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, कोर्टातून आली मोठी अपडेट

Winter Alert : राज्यात तापमानात चढ उतार, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज

दुर्दैवी! भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा शोकसागरात

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT