Ministry of Home Affairs Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: गृहखात्याचा अजब कारभार; काल बढती आज स्थगिती

महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीबाबतचे आदेश काढण्यात आले होते.

सुरज सावंत

रश्मी पुराणिक -

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीबाबतचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पदोन्नतीचे पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोपर्यंत ५ अप्पर अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशावर स्थगिती देण्यात आली आहे.

अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगितीमुळे गृहखात्याच्या अजब कारभार समोर आला आहे. मुंबई आणि ठाणे (Mumbai And Thane) मधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती दिली आहे.

या अधिकाऱ्यांबाबत काल रात्री गृह खात्याने पदोन्नतीच्या आदेश काढले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती आणि आता त्याच आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे -

श्री. राजेंद्र माने

श्री. महेश पाटील.

श्री. संजय जाधव

श्री. पंजाबराव उगले.

श्री. दत्तात्रय शिंदे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT