ओमिक्रॉन: जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दोन मशीन्स दाखल... Saam Tv
मुंबई/पुणे

ओमिक्रॉन: जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दोन मशीन्स दाखल...

ओमिक्रॉन संसर्ग अधिक पसरू नये यासाठी मोठी मदत मुबंईत होणार आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता जीनोम सिक्वेन्सिंगवर भर दिला जातोय. कस्तुरबा रुग्णालयातील जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) लॅबची उभारणी करण्यात आली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात केवळ पुणे नॅशनल लॅब मध्येच जीनोम सिक्वेन्सिंग लॅब होते. याता मुंबईत रुग्णांची तपासणी अगदी कमी दिवसांत करता येणे शक्य आहे. यामुळे ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग अधिक पसरू नये यासाठी मोठी मदत मुबंईत होणार आहे. (Omicron: Two machines admitted to Kasturba Hospital for genome sequencing test:

हे देखील पहा -

या एका मशीनमध्ये एकाचवेळी 376 नमुने तपासले जाऊ शकतात. सुरुवातीला पुणे (Pune) येथील लॅबमध्ये नमुने पाठवल्यावर रिपोर्ट येण्यासाठी दोन महिने लागत होते. मुंबईतील जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमुळे अवघ्या 5 दिवसांत ही प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबईतील 24 वार्डमधील नमुने येथे तपासले जात आहेत. मुंबईत ओमिक्रॉन संसर्ग पसरू नये यासाठी मदत होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT