रश्मी पुराणिक -
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker Election) निवडणुकीबाबतच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
मात्र, राज्य सरकारचा हा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला असून अक्ष्यक्षपद निवडणूक प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यान विधानसभा अध्यक्ष पदाची तारीख निश्चिक करु शकत नसल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केल्याने या अधिवेशनातही ही निवडणूक होणार नसल्याचं हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुन्हा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Edited By - Jagdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.