Navi Mumbai, Water Cut off  saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! आजपासून कपातीस प्रारंभ, जाणून घ्या वेळापत्रक (पाहा व्हिडीओ)

तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai To Witness Water Cut : नवी मुंबईत आजपासून (शुक्रवार) पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (Breaking Marathi News)

नवी मुंबई महापालिकेने एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात प्रत्येक नोड मध्ये आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणार तसेच कमी प्रमाणात होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपात करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने जाहीर केले पाणी कपातीचे वेळापत्रक.

सोमवार - बेलापूर

मंगळवार - कोपरखैरणे

बुधवार - घणसोली

गुरुवार - वाशी

शुक्रवार - ऐरोली

शनिवार - नेरुळ

रविवार - तुर्भे.

तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT