Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

IPL 2022: आयपीएल सामन्यावेळीच घेतला सट्टा; डी.वाय.पाटील स्टेडियमध्ये एकास अटक

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याने पाेलीसांची असे गैरकृत्य करणा-यांवर करडी नजर आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील (navi mumbai) डी. वाय. पाटील स्टेडीयममध्ये (d y patil stadium) बसून लखनौ विरुद्ध कोलकत्ता या संघात सुरू असलेल्या आयपीएलच्या (ipl 2022) सामन्याच्या वेळीस सट्टा लावणा-या युवकास पाेलीसांनी अटक (arrest) केली आहे. (ipl 2022 latest marathi news)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार आयपीएलच्या सामन्याची माहिती क्रिकेट मजा इलेव्हन या अँपद्वारे देऊन ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या नवीनकुमार बिजेंद्रकुमार मित्तल यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दाेन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

याबराेबरच सट्टा लावण्यासाठी वापरलेले चार सीमकार्ड त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचे समोर आले आहे. नवीनकुमार मित्तल याच्या कुटुंबातील अनेक सदस्य ऑनलाइन सट्टेबाजीचा अँप वापरत असल्याचे निदर्शनास आले असून नवी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT