pooja saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : वाशीमधील शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा, रिपब्लिकन सेनेची चाैकशीची मागणी

आम्ही वरिष्ठांना पत्र व्यवहार करुन कारवाईची मागणी करणार आहाेत असेही रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

नवी मुंबईतील वाशी येथील धान्य पुरवठा कार्यालयात धार्मिक पूजा संपन्न झाली. या घटनेची शासकीय स्तरावर चाैकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली आहे. शासकीय नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही असेही रिपब्लिकन सेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष ख्वाजामिया पटेल म्हणाले नवी मुंबईतील वाशी येथील धान्य पुरवठा कार्यालयात धार्मिक पूजा करण्यात आली. खरे तर शासकीय कार्यालयात धार्मिक पूज करता येत नाही, केवळ सरकारी कार्यक्रम करता येतात. (Maharashtra News)

या प्रकारामुळे संविधानाचा अपमान होत आहे असेही ख्वाजामिया पटेल यांनी नमूद केले. ते म्हणाले येथील अधिकारी नियम धाब्यावर बसवून धार्मिक पूजेचे आयोजन करत आहेत. याला आमचा विरोध आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना पत्र व्यवहार करुन कारवाईची मागणी करणार आहाेत असेही रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर हे ५ बदल जाणवतायेत?किडनी खराब होण्याची ही आहेत गंभीर लक्षणं, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT