नवी मुंबई : मनसेने कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले! SaamTvNews
मुंबई/पुणे

नवी मुंबई : मनसेने कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

खुद्द अमित ठाकरे नवी मुंबईची कमान सांभाळणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Muncipal Corporation) निवडणूक मनसे पूर्ण ताकदीने लढणार असून मनसे नेते अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी मुंबई मनसेची कमान सोपविण्यात येणार आहे. खुद्द अमित ठाकरे (Amit Thackeray) नवी मुंबईची कमान सांभाळणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत.

हे देखील पहा :

आपापल्या नेत्यांना नवी मुंबईत बोलवत भव्य कार्यकर्ता मेळावे घेण्यास मनसेने (MNS) सुरुवात केलेय. आज आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास मनसे नेते नितीन सरदेसाई व अभिजीत पानसे यांनी उपस्थित राहत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवी मुंबईत पाहिलं तर युत्या आघाड्या केवळ आर्थिक उलाढालीसाठी होत आहेत. जनतेला हा आक्रोश काढायचा असेल तर मनसेला मोठं स्थान महानगरपालिकेत भेटेल ज्याचं नेतृत्व अमित ठाकरे करतील असा विश्वास यावेळी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी व्यक्त केलाय.

पक्ष म्हंटल की हार जीत येत असते दूध का दूध पाणी का पाणी व्हायला थोडा वेळ लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी व्यक्त केलीय. एकूणच मनपा निवडणूकीतील एका यश अपयशाने नेतृत्वाची चाचपणी करू नये असे अप्रत्यक्ष आवाहनच अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी केलंय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT