धक्कादायक! उल्हासनगर मध्ये तरुणाची दिवसाढवळ्या हत्या अजय दुधाने
मुंबई/पुणे

धक्कादायक! उल्हासनगर मध्ये तरुणाची दिवसाढवळ्या हत्या

पोलिस जखमीला रुग्णालयात घेऊन गेले मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर येथील नेताजी चौकातील बंगलो परिसरात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुशांत उर्फ गुडया गायकवाड याची दिवसाढवळ्या हत्या (Murder) केली आहे. (Murder of a youth in Ulhasnagar)

हे देखील पहा-

मृत झालेल्या व्यक्तीच शरीर मात्र खूप वेळ घटनास्थळी पडून होतं आणि ते रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होतं घटनास्थळी मृतकाच शरीर जिवंत असताना पोलिसांनी जखमीला रुग्णालयात घेऊन गेले मात्र रुग्णालयात पोहचता पोहचता जखमी चा मृत्यू झाला.

दरम्यान हत्या झालेला सुशांत गायकवाड आणि ज्यांनी त्याला मारलं ते एकमेकांच्या चांगलेच परिचयाचे होते मात्र आपसी वैमन्यसातूनच ही हत्या झाली असल्याची माहीती मृत सुशांत गायकवाडचा मित्र कुणाल गायकवाड यांने सांगितली तसेत आम्ही नेहमी नेताजी चौकात सिगारेट जात असायचो हे त्या मारेकरांना माहिती होतं आणि त्यांनी आमच्यावरती पाळत ठेवून ही हत्या घडवून आणली असल्याचही त्याने सांगितलं.

मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हासनगर मध्ये गुंडगिरींने डोकं वर काढलं असल्याच दिसत आहे प्रशासनाची कसलीही भीती या गुंडाना राहिलेली नाही अशआच प्रकारे दिवसा ढवळ्या हत्या व्हायला लागल्या तर नागरिकांच्या मनात एकप्रकारच भितीच वातावरण निर्माण होईल यासाठी पोलिसांनी वेळेच या गुंडप्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी सामान्य उल्हासनगरकर करतं आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT