तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून २ हत्या  मंगेश कचरे
मुंबई/पुणे

तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून २ हत्या

फोनवरून शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या, २ युवकांची काट्या तलवारी आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

मंगेश कचरे

मंगेश कचरे

पुणे : फोनवरून Call शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या, २ युवकांची काट्या तलवारी आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या Murder करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस Patas या तामखडा Tamkhada गावातील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. Murder of २ youths

हे देखील पहा-

या प्रकरणी ८ जणांवर यवत Yavat पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी Accused सध्या फरार झाले आहेत. या घटनेमुळे पाटस मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवम शितकल आणि रमेश मखर अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत.

आरोपीचा शोध घेण्याकरिता यवत पोलिसांनी ३ वेगवेगळी पथके Squads तयार केली आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी राहुल धस यवत पोलीस अधिकारी भाऊसाहेब पाटील सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे पाट्स पोलीस अधिकरी संजय नागरगोजे, यांनी घटनास्थळी भेटी दिले आहेत. Murder of २ youths

२ मयत तरुणांचे मृतदेह Deadbody विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहे. मयतांच्या कुटुंब आणि नातेवाइकांचा मोठा जमाव जमल्याने, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी, अर्जुन माकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ८ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केल आहे. यामधील ३ आरोपींची नावे समोर अली आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT