ठकलं! फेब्रुवारी 2022 मध्ये पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका साम टीव्ही
मुंबई/पुणे

ठरलं! फेब्रुवारी 2022 मध्ये पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका

राज्यात फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार हे निश्चित झालं आहे. एक प्रभाग एक नगरसेवक यासंदर्भात निवडणूक आयोगाने अध्यादेश काढला होता.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: राज्यात फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार हे निश्चित झालं आहे. एक प्रभाग एक नगरसेवक यासंदर्भात निवडणूक आयोगाने अध्यादेश काढला होता. मात्र दोन सदस्य प्रभाग पद्धती असावी अशी मागणी राष्ट्रवादीची आहे, तर कोणत्याही प्रभागपद्धतीत निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचे भाजपने म्हटलंय आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी यांची छुपी युती होती आता एकत्र लढले तर उघडपणे असेल इतकाच फरक आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

आगामी पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली तरी फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया पालिकेतील सत्ताधारी भाजपने दिली आहे. तर राज्याप्रमाणे एकत्रित किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादी ची ही तयारी असल्याचं राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. राज्यात ओबाीसी आरक्षणावरुन स्थानीक स्वराज्य संस्थांची निवडणूत वादात ठरली होती. परंतु राज्यसरकार नवा अध्यादेश काढणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणूका होणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT