Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

Railway Mega block: आज 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक, जाणून घ्या

रविवारी वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि सीएसएमटी इथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे आणि गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - उपनगरीय लोकल रेल्वेच्या दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (6 फेब्रुवारी) मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. रविवारी वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि सीएसएमटी इथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे आणि गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे.

हे देखील पहा -

तर चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत सेवा रद्द राहतील. सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या स्थानकादरम्यान सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT