Kamal R Khan Saam Tv
मुंबई/पुणे

Kamal R Khan: मुंबई पोलिसांनी कमाल आर खानला घेतले ताब्यात, नेमकं काय आहे प्रकरण?

कमाल आर खानला 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: केआरके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या केआरके कोणत्याही बेताल वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या एका जुन्या ट्विटमुळे चर्चेत आला आहेत. या ट्विटमुळे ते आता अडचणीत आला आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटसाठी केआरके (KRK) ला अटक करण्यात आली आहे.

कमाल आर खान (Kamal R Khan) रोज असे काही ट्विट किंवा विधाने करतो, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत असते. कमाल रशीद खानला 2020 मध्ये मालाड पोलिसांनी त्याच्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी अटक केली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आज त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT