मुंबईच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी जयश्री मोरे
मुंबई/पुणे

मुंबईच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी

जयश्री मोरे

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर mayor of mumbai kishori pedanekar यांनी आज घाटकोपर ghatkopar मधील लसीकरण केंद्राची पाहणी inspection of vaccination center केली. यावेळी मोठ्या प्रमाणत शिवसैनिक, shivsainik नगरसेवक corporaters आणि पालिकेचे अधिकारी BMC officers देखील उपस्थित होते. महापौर यांनी अधिकारी आणि नागरिक यांच्याशी बातचीत देखील केली. यावेळी विविध विषयांवर महापौर यांनी प्रतिक्रिया दिल्या. लसीकरणाची पाहणी करताना लक्षात आले की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, जश्या लस मिळत आहेत, तसे आपण लसीकरण करीत आहोत. मुंबईत जेवढ्या लसी येतात तेवढ्या दिल्या जातात. कमी वेळात जास्त लस देण्याचा प्रयत्न करतोय, चांगले चाललेले आहे. अशी प्रतिक्रीया यावेळी त्यांनी दिली. Mumbai mayor inspects vaccination center

हे देखील पहा -

इतर विषयांवर बोलताना त्या म्हणाल्या की, व्यापाऱ्यांना त्रास होतोय आहे, आंदोलनाचा इशारा दिला, दबाव तंत्र केले तर तसे होणार नाही, एकंदर रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी संपलेली नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील मार्ग काढतील. शाळांबाबत एकंदर तज्ञांचे मत येते आहे की तिसरी लाट कदाचित मुलांवर येईल त्यामुळे त्याबाबत विचार करू असे यावेळी महापौर म्हणाल्या.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT