Beed Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: संतापजनक! वर्गात कुणी नसताना शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य, आरोपी शिक्षकाला बेड्या

पीडित मुलगी शाळेत एकटी असताना शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनंयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या ना.म. जोशी मार्ग परिसरात १३ वर्षीय विद्यार्थीनीचा शाळेच्या शिक्षकानेचं विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वरळीतील एका नामांकित हायस्कूलमध्ये पीडित मुलगी शाळा शिक्षण घेत आहे. पीडित मुलीला शिक्षकाने संस्कृत वाचनाच्या नाटकात निवड करण्यासाठी शाळेत बोलावले होते. पीडित मुलगी शाळेत एकटी असताना शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले.

या घटनेची माहिती पीडित मुलीने कुटुंबियांना दिली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी थेट ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी कलम 354 भा.द.वि. सह कलम 8,12 पोक्सो अॅक्ट अंतर्गत आरोपी शिक्षक अभिप्राय पारकर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT