Mumabi Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumabi Crime : वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालास अटक, एमएचबी कॉलनी पोलीसांची धडक कारवाई

या दलालाविरोधात पिटा कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumabi Crime News : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या दालालास मुंबईच्या बोरीवली एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. या दलालाविरोधात पिटा कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अजय अमृतलाल ठक्कर (५८ वर्ष) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात एक व्यक्ती गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेवुन त्यांना पैशाचे आमीष व आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती एम एच बी कॉलनी पोलिसांना (Police) माहिती मिळाली.

या संदर्भात वरिष्ठांना माहिती देऊन कारवाईचे आदेश मिळतात वेश्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी छापा कारवाई करुन कलम ४,५ पिटा कायदा १९५६ अन्वये १ पिडीत महिलेची सुटका केली. तसेच १ आरोपीना अटक केली. पिडीत महिलेस सुधारगृहात पाठवले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून बोरीवली एम एच बी पोलीस याविषयी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT