Car Fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Car Fire VIDEO : चालत्या कारने घेतला पेट, लोक बघत राहिले अन् कार क्षणार्धात जळून खाक

अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला शास्त्रीनगर सर्कलजवळ चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Car Fire: रस्त्यावर चालत्या कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. मुंबईत आज एका BMW कारने पेट (Car Fire) घेतला. गाडीला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे.

शनिवार म्हणजे आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला शास्त्रीनगर सर्कलजवळ चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. अचानकघडलेल्या घडनेमुळे चालक आणि प्रवासी घाबरून गेले. मात्र प्रसंगावधान दाखवत गाडीतून ते त्वरित बाहेर पडले. मात्र अवघ्या अर्धा ते पाऊण तासात ही संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात अग्निशमन दलाने आग विझवली. मात्र गाडी जळून पूर्णपणे खाक झाली. यामुळे या मार्गावरील वाहतूकही काही वेळ मंदावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ही लोकशाही आहे, दडपशाही नाही! सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT