Mumbai Accident  
मुंबई/पुणे

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघात, भरधाव कारने वाहतूक पोलीस हवालदाराला उडवलं

नरिमन पॉईंट परिसरात एका भरधाव कारने एका पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं. या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात एका भरधाव कारने पोलीस हवालदाराला उडवल्याची घटना दुपारी घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर पोलीस कारवाई करणार आहे.

आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाला चिरडलं

अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने सुसाट कार चालवत दुचाकीस्वाला चिरडलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. या अपघाताची घटना नाशिक-पुणे हायवेवर असलेल्या अंधारामुळे झाला.

ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर, कारने ३ जणांना चिरडले

मुंबईमध्ये आज दिवसभरात अजून एक घटना घडली. यात कारने ३ जणांना चिरडलं. मृतांमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना कांदिवलीमध्ये घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT