अंबरनाथ रेल्वे स्थानकावर ऑफलाईन पद्धतीने मासिक पास उपलब्ध 
मुंबई/पुणे

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर ऑफलाईन पद्धतीने मासिक पास उपलब्ध

अजय दुधाणे

अंबरनाथ - मुंबईची Mumbai लाईफ लाईन Lifeline असणारी रेल्वे सेवा ही आता सर्व सामान्य प्रवासीसाठी सुरु झाली आजपासून नगरपालिकेच्या वतीने अंबरनाथ Ambernath पूर्व भागातील आणि पश्चिमेकडील रेल्वे स्थानकावर बुध लावण्यात आले आहेत.

यावेळी प्रत्येक प्रवासी यांचे लसीकरण सर्टिफिकेट आणि आधार कार्ड यांची झेरॉक्स पाहून त्यांचे पडताळणी करून नगरपालिकेकडून त्या झेरॉक्स वर स्टॅम्प आणि सही केल्यावर रेल्वे तिकीट घरांवर ती झेरॉक्स दाखवल्यावर मासिक पास हा उपलब्ध होत आहे. मात्र याठिकाणी कोणत्याही प्रकारचं टिकीट हे मिळणार नाही ज्यांचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी हा पूर्ण झाला असेल तरच हा मासिक पास उपलब्ध असणार.

हे देखील पहा -

15 ऑगस्ट पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने रेल्वे टिकीट आणि मासिक पास उपलब्ध होणार आहे,रेल्वे प्रशासन आणि शासन कडून मोबाईल ॲप येत्या दोन दिवसांमध्ये तयार होणार आहे. त्यानंतरच सर्व नागरिकांना रेल्वेची मुभा असणार आहे कुठेतरी रेल्वे प्रवासी वर्गांवर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण दिसत आहे.

मात्र सरकारने हा निर्णय लवकर घेतला असता तर बरं झालं असतं असं प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री यांनी एकदा तरी रेल्वेने प्रवास करून पहा काय त्रास या कोरोना मध्ये ते तुम्हला समजलं अस प्रवासी मधून सांगण्यात येत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT