Yes Bank Money Laundering Case Saam Tv
मुंबई/पुणे

Money Laundering Case: राणा कपूर, बिंदु कपूर, गौतम थापर यांच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने येस बँकेचे प्रमुख राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरुद्ध मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

सुरज सावंत

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणात, (money laundering) ईडीने येस बँकेचे (Yes Bank) प्रमुख राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर (Bindu Kapoor) आणि गौतम थापर यांच्याविरुद्ध मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, 1300 पानांच्या आरोपपत्रात 10 जणांना आरोपी करण्यात आले. गौतम थापर (Gautam Thapar) यांच्या अवंता कंपनीला 1900 कोटी रुपये बेकायदेशीरपणे कर्ज दिल्याच्या आरोपावरून राणा कपूर (Rana Kapoor) आणि थापर या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Money laundering case: ED chargesheet filed against Rana Kapoor, Bindu Kapoor, Gautam Thapar)

हे देखील पहा -

गौतम थापर यांच्या अवंत नावाच्या कंपनीने येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांनी नियमांचे उल्लंघन करून कंपनीला 1900 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, तसेच 300 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. राणा कपूर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, आरोपपत्रात येस बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे आहेत, ज्यांनी राणा कपूरला कर्ज देण्यात मदत केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT