महापालिका शाळा खाजगी संस्थांना भाडेतत्वावर देण्याविरोधात मनसे आक्रमक  SaamTvNews
मुंबई/पुणे

महापालिका शाळा खाजगी संस्थांना भाडेतत्वावर देण्याविरोधात मनसे आक्रमक

उल्हासनगर महानगरपालिकेच्या दोन शाळा केवळ १ रुपया भाड्याने खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविरोधात मनसेकडून 'भिक मांगो आंदोलन' करण्यात आले.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. येथील कॅम्प क्रमांक तीन येथील शिवाजी चौकातून हे आंदोलन सुरू होऊन उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिकेपर्यंत सत्ताधारी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हे देखील पहा :

उल्हासनगर महानगरपालिका शाळा (School) सुरू राहिल्यातर गोरगरिबांची मुले तिथे शिक्षण घेतील, असे असताना शाळा खाजगी संस्थांना भांड्यांवर देण्याच्या विरोधात मनसेने हे आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मनोज शेलार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

SCROLL FOR NEXT