Maharashtra Vidhan Sabha Session Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Vidhan Sabha Session : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, पण आमदार कपिल पाटील यांची हजेरी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Pavsali Adhiveshan 2024 : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार टाकलवा आहे. मात्र, दुसरीकडे या चहापानाला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी हजेरी लावली.

Vishal Gangurde
Maharashtra Pavsali Adhiveshan 2024

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या म्हणजे गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम पार पडला.

Maharashtra Vidhan Sabha

सह्याद्री अतिथीगृहात या चहापानासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, अतुल सावे आणि मंत्रिमंडळातील इतर सहकारी उपस्थित होते.

Maharashtra Vidhan Sabha Session २०२४

या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार या चहापानाला दिसले नाहीत.

Kapil patil

तर या चहापानाला लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी हजेरी लावली. कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत.

Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या कपिल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसोबत चहापान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

kapil patil

चहापानाला हजेरी लावल्यानंतर कपिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कपिल पाटील यांनी व्हिडिओ संवादाद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

mlc kapil patil

'विरोधकांचा चहापानावर बहिष्कार असला तरी मी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी आणि माझं हे शेवटच अधिवेशन आहे. त्यामुळे एक महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे मी चहापण च्या कार्यक्रमाला आलो आहे, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

kapil patil news

'एकीकडे एक भूमिका घ्यायची आणि सभागृहात वेगळी भूमिका घ्यायची असं मी अजिबात करत नाही, असेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्याचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT