शिरूर-हवेली च्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी, जिल्ह्यात उडाली एकच खळबळ' रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

शिरूर-हवेली च्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी, जिल्ह्यात उडाली एकच खळबळ'

शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले

रोहिदास गाडगे

पुणे : शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले, असून या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

काही वर्षापूर्वीच नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर चौकात दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची भाषा या पत्रात वापरण्यात आली आहे.

शिरुर- हावेली तालुक्यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले असून लोकप्रतिनिधी बाबत जर अशी भाषा वापरली जात असेल, तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची असे सांगत पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे आमदार अशोक पवार यांनी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT