pune fire saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire News: पुण्यातील गादी कारखान्याला शॉट सर्किटमुळे लागली आग

Fire News: वडकी परिसरातील गादी कारखान्याला भीषण आग घटना घडलीय.

Bharat Jadhav

Pune Fire News:

पुण्यातील वडकी परिसरातील गादी कारखान्याला भीषण आग घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार शॉट सर्किटमुळे कारखान्यात आग लागल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीत कुठलीच जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत कारखान्याचे मात्र मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या ७ वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागली. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

Kitchen Hacks : गॅस शेगडीचे नॉब्स तेलकट, काळे अन् चिकट झालंत? वापरा 'ही' सोपी ट्रिक; मिनिटांत शेगडी दिसेल नव्यासारखी

Best Tiles For Home: बाथरूमपासून ते किचनपर्यंत...! घरात कशा प्रकारचे टाईल्स लावणं योग्य? जाणून घ्या

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT