Fire at pune furniture ware house saam tv
मुंबई/पुणे

Pune Breaking : पुण्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

साम न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात फर्निचरच्या गोदामाला (Furniture warehouse fire) भीषण आग लागली आहे. या आगीत सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचर जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १३-१४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर १० अग्निशमन बंबांद्वारे आग विझवण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी (no casualties) झालेली नाही. कोंढवा बुद्रुक मधील पारगे नगर येथे आग लागल्याची घटना घडली होती. आगीत कुणीही जखमी झाला नाही, अशी माहिती समोर येतेय. तसंच आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT