Sudhir Mungantiwar SaamTV
मुंबई/पुणे

Sudhir Mungantiwar: महाविकास आघाडीने मराठवाडा, विदर्भावर अन्याय केला: सुधीर मुनगंटीवार

विदर्भ, मराठवाड्यात किती खर्च झाला याची माहिती आम्ही या सरकारला मागत आहे. पण ती आकडेवारी दिली जात नाही, असा आरोपही केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: धान्य उत्पादन शेतकऱ्यांना एक रुपयांचाही बोनस दिला जात नाही. वैधानिक विकास मंडळ हा विदर्भातील जनतेचा अधिकार आहे. विदर्भ, मराठवाड्यात (Maharathwada) किती खर्च झाला याची माहिती आम्ही या सरकारला मागत आहे. पण ती आकडेवारी दिली जात नाही, असा आरोप माजी मंत्री भाजप (BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकारवर केला आहे.

धडक सिंचन योजनेचे काय झाले याचेही उत्तर दिले नाही. आमदार निधी वाढवत असताना मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भावर (Vidrabh) अन्याय करायचा. हे सरकार शरमप्रुफ सरकार आहे. या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री माझा विभाग कसा सुरक्षित आहे हे सांगण्यात व्यस्त आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर केली.

हे सरकारने घामाचा बोनस देवू म्हटले होते. पण एक रूपयाचा बोनस दिलेला नाही. विदर्भात अधिवेशन होतं नाही. लोकसंख्येच्या अनुमानाने निधी दिला नाही. हे सरकार लोकांना खोटी आकडेवारी देवून फसवत आहे, असही आमदार मुंनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

सभागृहात काश्मिर फाईल आणि पावनखिंड सिनेमाचा विषय निघाला. यावरही या सरकारने राजकारण केले असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT