Maharashtra Police  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

Maharashtra Police transfers : महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल झालाय. राज्यात २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Akshay Badve

महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिस उपआयुक्त दर्जाच्या राज्यातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे,मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे.

पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय लगारे यांची मुंबईत पोलिसांत उपयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

विजय लगारे: पोलीस उपआयुक्त मुंबई

गणेश इंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे

कृष्णात पिंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे

मंगेश चव्हाण: अपर पोलिस अधीक्षक, लातूर

अभिजीत धाराशिवकर: पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर

पद्मजा चव्हाण: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, अहिल्यानगर

विजय कबाडे: पोलीस उपायुक्त नागपूर शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदत वाढ)

योगेश चव्हाण: उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

अशोक थोरात: अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ

अमोल झेंडे: दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण

दीपक देवराज: पोलिस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क ठाणे शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदतवाढ)

सागर पाटील: सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई

स्मिता पाटील: पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबई

जयंत बजबळे: पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण ठाणे शहर

सुनील लांजेवार: पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर

जयश्री गायकवाड: पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर

रत्नाकर नवले: पोलिस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर

प्रशांत बच्छाव: पोलिस अधीक्ष, कनागरी हक्क संरक्षण विभाग नाशिक

नम्रता पाटील: पोलिस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे

अमोल गायकवाड: अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा

पियुष जगताप: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूर

बजरंग बनसोडे: पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजी नगर

ज्योती क्षीरसागर: पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, कोल्हापूर

सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; इंजिनियरिंग केल्यानंतर क्रॅक केली UPSC; अनुपमा अंजली यांचा प्रेरणादायी प्रवास

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT