Maharashtra Budget Session 2024 Latest Updates Saam TV
मुंबई/पुणे

Budget Session 2024 : शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा, पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, पाहा VIDEO

Maharashtra Budget Session 2024 Latest Updates : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून त्यांना तातडीने कर्जमुक्त करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Satish Daud

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी महायुती सरकावर टीकेचा भडिमार केला. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर झाला असून गुजरात पुढे जातोय, अशी बातमी मी ऐकल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेची लयलूट होत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला.

येत्या २-३ महिन्यात महाराष्ट्रातील जनता या सरकारला आरसा दाखवले, असंही ठाकरे म्हणाले. लाडकी बहिणीप्रमाणेच लाडका भाऊ योजना आणा. शेतकरी आत्महत्या वाढत असून त्यांना तातडीने कर्जमुक्त करा. शेतकऱ्यांचं वीजबिल देखील माझ करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, अर्थसंकल्पात राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT