Nilam Gorhe Saam Tv
मुंबई/पुणे

Lalit Patil Case: ललित पाटील अजूनही शिवसेनेत; नीलम गोऱ्हे यांचे उद्धव ठाकरेंसह राऊतांवर गंभीर आरोप

Neelam Gorhe : ललित पाटील प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

Bharat Jadhav

Neelam Gorhe Allegations On Uddhav Thackeray:

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ललित पाटीलला कोणचा सत्तेतील नेत्यांचा वरदहस्त आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी दादाजी भुसे, देवेंद्र फडणवीस, शंभुराज देसाई यांच्यावर आरोप केले आहेत. आता याप्रकरणावरून विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. (Latest News)

ललित पाटीलने शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या पक्षातील लोकं काय धंदा करतात हे बघणं उद्धव ठाकरेंसोबतच सर्वज्ञानी संजय राऊत यांचीही जबाबदारी आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केलीय. या प्रकरणात पोलिसांसोबत अन्न व औषध प्रशासन विभागही तेवढेच जबाबदार आहेत. एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना FDA ने दुर्लक्ष का केले ? अन्न औषध मंत्र्यानी याची दखल घ्यावी, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ड्रग्स प्रकरणाचा तपास SIT किंवा CID कडे द्यावा अशा सूचना त्यांनी त्यांनी सरकारला दिल्या असल्याचं त्या म्हणाल्या. या तपासात आरोग्य, वैद्यकीय अभ्यास असलेल्या IPS अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचीही मागणीही गोऱ्हे यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT