Kranti Redkar SaamTV
मुंबई/पुणे

Sameer Wankhede : आम्हाला जीवे मारण्याच्या, लटकवण्याच्या धमक्या - क्रांती रेडकर (पहा व्हिडीओ)

समीर हे प्रामाणिक आहेत म्हणून खूप लोकांना त्रास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : समीर वानखेडेंवरती (Sameer Wankhede) केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत तसेच खोटी कागदपत्र देत आहेत. ट्विटरबाजी करून काही होऊ शकत नाही, वानखेडे कुटुंबीयांचं सर्टिफिकेट पहा तसेच संपूर्ण गावाचं सर्टिफिकेट खोटं असू शकत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करत माझे पती समीर वानखेडे प्रामाणिक असल्याच क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी त्यांच्या पत्रकार परिषेदेत सांगितलं. (Kranti Redkar Press Conference)

पहा व्हिडीओ -

त्या म्हणाल्या 'वानखेडेंवर केलेले सर्व आरोप चुकीचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे (Evidence) सादर करावेत. तसेच त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर गुन्हेगार ठरवा. आता आम्ही थकलोय, रोज रोज काय स्पष्टीकरण देत बसायचं? कदाचित आज शेटवचं प्रेसशी Press बोलतेय असं पत्र कुणीही लिहू शकतं वानखेडे कुटुंबाचे (Wankhede family) नव्हे तर संपूर्ण गावातील लोकांचे जातीचे दाखले घ्या. तसेच तुम्ही सुखी राहा, आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत असही त्या म्हणाल्या.

मराठी असल्याचा प्रचंड अभिमान -

समीर हे प्रामाणिक आहेत म्हणून खूप लोकांना त्रास होत असेल समीर वानखेडे या सगळ्यातून बाहेर पडतील शेवटी सत्याचाच विजय होतो. तसेच या सगळ्या आरोपांमुळे नेहमी मानसिक त्रास होत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच 'मराठी असल्याचा प्रचंड अभिमान माझ्यात राज्यात मला कोणीतरी धमकी देतं माझ्या राज्यात मला घाबरलं नाही पाहिजे, मला सेफ वाटलं पाहिजे शिवाय आम्हाला अँटी समीर वानखेडे (Anty Sameer Wankhede) लोकच त्रास देत असल्याच रेडकर यांनी सांगितल'.

आम्हाला मारण्याच्या धमक्या, लटकवंल जाईल अशा धमक्या येत असल्याचही क्रांती रेडकर यांनी माध्यमांना सांगितलं. आपल्या पतीला अडकविण्यामागे कोण कोण आहे, हे सांगायला मी फार छोटी व्यक्ती आहे. एक यंत्रणा त्यांच्याविरोधात आहेत. सत्याच्या बाजूने काम करतात तेच खटकत आहे असही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT