fighting Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: भोसरीत कोयता गँगचा दाेघांवर हल्ला; १८ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

नवनवीन भाईंची दहशत पाेलिसांनी मोडून काढावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करु लागले आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : भोसरीतील (bhosari) दिघी रोडवर नाच गाण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून आम्हीच इथले भाई (koyta bhai) आहोत असे म्हणत कोयता गँगच्या (koyta gang) काही लाेकांनी प्रांजल गोपाळ मकेश्वर आणि ओमकार नारायण गाडेकर या दोन युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. (koyta gang latest news)

या हल्ल्यात प्रज्वल गोपाळ मकेश्ववर गंभीर जखमी (injured) झाला आहे. त्याच्यावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. प्रज्वलवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बडगेसह एकुण १८ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) परिसरात काेयत्याने मारत स्वत:ला काेयता भाई म्हणवणा-यांची दहशत पोलिसांनी (police) यापुर्वी माेडीत काढली आहे. आता पुन्हा काेयता गॅंग डाेकंवर काढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नवनवीन भाईंची दहशत पाेलिसांनी मोडून काढावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT