crime news saam tv
मुंबई/पुणे

Crime: घरगुती वादातून झालेल्या गोळीबारात सुन ठार; सासरा फरार (व्हिडीओ पाहा)

पाटील यांचा उपचारा दरम्यान आज (शुक्रवार) मृत्यू झाला.

विकास काटे, ठाणे

ठाणे : वेळेवर नाश्ता दिला जात नाही या रागातून सास-याने सूनेवर केलेल्या गाेळीबारात सून मृत्यूमुखी पडल्याची घटना ठाण्यातील (thane) राबोड़ी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पाेलिस (police) काशीनाथ पाटील याचा शाेध घेताहेत. (thane latest marathi news)

काशीनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. गुरुवारी त्यांना वेळेत नाश्ता न मिळाल्याने त्यांनी त्यांची सून सीमा पाटील हिच्यावर गाेळीबार केला. त्यामुळे पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचार्थ रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले.

पाटील यांचा उपचारा दरम्यान आज (शुक्रवार) मृत्यू झाला. काशीनाथ याचा पाेलिस शाेध घेताहेत अशी माहिती संतोष घटेकर (पोलीस निरीक्षक, राबोडी पोलीस ठाणे) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT