Chhagan Bhujbal @mohitbharatiya/ Saam TV
मुंबई/पुणे

'छातीत कळ आणण्याचे 27 उपाय'; मलिकांना दवाखान्यात नेताच कंबोज यांचे ट्विट

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : दोन दिवसांपूर्वी ईडीने मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या तब्येत खालावली असल्याने त्यांना तपासणी साठी नेले होते आता तिथे अ‍ॅडमिट केलं आहे.

दरम्यान मलिकांच्या (Nawab Malik) अटकेनंतर त्यांना अ‍ॅडमिट केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांच खोचक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट मधून नवाब मलिक यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांवर साधला निशाणा साधला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळ दिड वर्ष होते तुरूंगात होते तेंव्हा ते रुग्णालयात छातीच्या दुखण्यामुळे नेले होते आणि त्यावरुनच 'छातीत कळ आणण्याचे २७ उपाय' अशा पुस्तकावर भुजबळांचा (Chhagan Bhujbal) फोटो असणारं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT